विटामिन ची कमी असेल तर? Becosules Capsules Uses In Marathi-बिकासुल कैप्सूल
Becosules Capsules Uses In Marathi,बिकासूल कॅप्सूल चे उपयोग, डोस, साइड इफेक्ट्स, रचना heyy.. तुम्ही जर Becosules Capsules Uses इंटरनेट वरती शोधात असाल तर थांबा? ह्या लेखामद्धे तुम्हास सर्व माहिती मिळेल. आपल्या घरामद्धे कोणालाही जर विटामिन ची कमतरता असेल तर, तेव्हा आपण सर्वात पाहिल्यांदा बिकासुल कैप्सूल घेतो. मूळता बिकासुल कैप्सूल चा वापर वरील परिस्थितीत आराम मिळण्यासाठी केला जातो. Becosules Capsules Uses In Marathi ह्या लेखामद्धे तुम्हास जी माहिती मिळते,ती मी तुम्हास डॉक्टर च्या सल्ल्याने दिलेल्या लेखाच्या साह्याने लिहली आहे. तुम्ही माहिती निट वाचून Becosules Capsules बद्दल सर्व माहिती जाणून घेऊ शकता. What Is Becosules Capsules Uses In Marathi,बिकासुल कैप्सूल म्हणजे काय? Becosule मुख्यतः अनिमिया टाळण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी वापरले जाते. गाउट, त्वचा आणि दृष्टी समस्या हे प्रमाणा बाहेरच्या दुष्परिणामांपैकी एक आहेत. यकृत किंवा मूत्रपिंड अशक्त आणि ऍलर्जीक प्रतिक्रिया असलेल्या रुग्णांच्या बाबतीत हे पूर्णपणे टाळले पाहिजे. बेकोस्युलची ...