मजेशीर व विनोदी मराठी शुभेच्या-Funny birthday wishes in Marathi for friend
Funny birthday wishes in Marathi for best friend WhatsApp
Funny birthday wishes in Marathi - नमस्कार मित्रानो, आज या पोस्ट मध्ये तुम्हाला मराठी मध्ये Funny birthday wishes in Marathi for best friend या विषयी वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतील. ज्या तुम्ही तुमच्या मित्रांना, आणि परिवारातील इतर मेम्बर्स ना शेयर करू शकता.
वर्षातील सर्वात महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस म्हणजे वाढदिवस. खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही तिचं भाग्य घेऊन पृथ्वीवर येत असते. म्हणून कधीच आपल्या वाढदिवसाला कमी समजू नका. हा दिवस आहे जल्लोषाचा आणि धन्यवाद देण्याचा व शुभेच्या घेण्याचा.
मजेदार मराठी वाढदिवसाच्या शुभेच्या-funny birthday wishes for best friend in marathi
![]() |
Funny birthday wishes in Marathi for friend |
जन्मताच जिम......... चा दिवाणा असलेला ,
जन्मल्य-जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली घेऊन त्याला डंबेल समजून 8 पॅक चे स्वप्न बघणार आणि जिम ला जाणार,
काही कामधाम नसतांना उगाचच आपल्या सासुर वाडीचे चे चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढतअसल्यास वेढ वाकडा तोंड करून सेल्फी काढणारे .
कापूस वेचावा तर मनभरून आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर ठाम असलेले
सध्या फवारणीचा गोगल घालणारे तालुक्यावर हवा करत फिरणारे अशे आमचे खास मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगरी माणूस. #रॉयल #जाळ आणि #धुर सोबत काढणारे,
श्री श्री श्री श्री ............. यांना वाढदिवसाच्या.. 2 ढेपीचे पोत,4 कंटेनर, 6 टमटम, 10 छोटा हत्ती,
20 टायर ट्रक, 22 ट्रैक्टर, आणि 24 टेम्पो भरुन,
बका बका हार्दीक हार्दीक शुभेच्छा…..
#शुभेच्छुक:- आपलेच पट्टे
भावाबद्दल काय बोलायचं ….......इ.स. ..............साली भावाचा जन्म झाला……...... आणि मुलींच नशीबच उजळलं… लहानपणापासून जिद्दी आणि चिकाटी…..साधी राहणीमान आणि उच्च विचार # सतत नवीन नवीन फोटो सोडून हजारो मुलींना प्रेमात पाडणारे ..आपल्या गोड SMILE ने# हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली प्रेमात पाडणारे… ....... गावाचे चॉकलेट बॉय… #मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं रुबाबदार ..# आमचे मित्र.................यांस वाढदिवसाच्या भर चौकात झिंगझिंग झिंगाट SONG वाजवून नाचत गाजत शुभेच्छा##
Dj वाजणार शांताबाई चा शालु शिला नाचणार…….......; जळणारे पेटणार ,
आपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे गाव गावात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेतिल राजा माणुस,
पाटलांन बद्दल काय बोलायचं अरर खतरनाक इ.स ............ तारीखस पाटलांचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जीद्दी … शाळेत असतांना राडा करणारे..
साधे राहणीमान उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना ❤वेड लावणारे….
आमचं काळीज…
डॉशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्याला व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं जबाबदार…..
आमचे लाडके ................. यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…
वेड्या वाढदिवसाच्या शुभेच्या-crazy birthday wishes in Marathi
![]() |
| Funny birthday wishes in Marathi for friend |
दिसायला एखादा हिरो ला मागे टाकणारे
कॅडबरी बाॅय
आपले लाडले ..................
ट्रकभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींचे #dashing_boy
.. .. .....या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आपले लाडले ..................
ट्रकभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींचे #dashing_boy
.. .. .....या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
केला तो नाद # झाली ती #हवा
कडक रे #भावा तुच तो #छावा
भावाची #हवा..एवढी की #DJ च #लावा
भावाचा #BIRTHDAY@ आहे #राडा@ तर् होनार …..#दिल्लीत गोंधळ# गल्लीत मुजरा# भाऊचा फोटो पाहुन #पोरी प्रेमात पडतात …..गसव्याला गाडी पळवनार @ आणि चडतीला #OutOff@ मारनार 125 CC ची #गाडी 125 च्या #Speed ने पळवनारे लाडके.........….#मित्र म्हनु का भाऊ #मित्रासारखा साथ देनारा आणी #भावासारखा@ खंबीर पाठीशी ऊभा रहानार -.. #हॅपी बर्थडे #

…वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….
नाव :- ……..
वय:- कदाचित 30 लागलं आता…
काम :- अज्याबात नाही नुसती लफडी पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,
थोडक्यात परीचय:
भावा बद्दल बोलाल तेवढं कमीच आहे पण काही हरकत नाही
लाडानं लवगुरू म्हणून प्रसिद्ध …
ब्रेकअप केलेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिरोच ,
नेहमी वेळेवर हजर होणारे (फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या आणि बोलण्यावरुण आपली image तयार केलेले
स्वताःला तंदरूस्त ठेवणारे
पुस्तक न उघडता College मध्ये TOP करणारे…..
पोरगी दिसली की अररररर खतरनाक हाय म्हणनारे अन तिच्या मागे लागनारे…..।
गल्लीतील मित्रांसोबत पोरीच्या मागुण गाडीवरुण फिरणारे,
फिरता फिरता धडकल्याव , लागले तरी घरी न सांगणारे (आईची भीती असल्याने)
परंतु अता फक्त आपल्या पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत करून असलेले……❤❤❤
एवढे सगळे कांड करूनही
हम है दूध से धूले ………..….. म्हणणारे,
आमच्या या मित्राला म्हणजेच लवगुरू ……… यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…

आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे Funny birthday wishes in Marathi भाषेमध्ये खास तुमच्या साठी तयार केल्या आहेत.
जर तुम्हाला हि Funny birthday wishes in Marathi पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र, परिवारासोबत शेयर करा आणि आंनद पसरवा.

Comments
Post a Comment