क्रश म्हणजे काय?Crush Meaning In Marathi-मराठी अर्थ स्पष्टीकरण
Crush Meaning In Marathi. क्रश या शब्दाचा अर्थ मराठी मद्धे
Crush Meaning In Marathi: crush शब्दाची व्याकया
Crush शब्दाचा वापर जास्ती प्रेमाच्या क्षेत्रात करतात . आजची young genration हा शब्द रोजच्या बोलण्यात वापरतात.
तुम्हाला माहिती असावे की प्रेमाशी संबंधित crush कोणताही मराठी अर्थ निघत नाही. म्हणजे हा english शब्द बोलला जातो मराठी मध्ये आवडता झाला आहे.
जर आपल्याला मराठी मध्ये क्रशचा अर्थ शोधला तर आपल्याला त्याचे अनेक प्रकार सापडतील जसे की,
क्रश - पहिल्या नजरेत मुलगा किंवा मुलगी आवडणे आणि हवे असणे याला आपण क्रश म्हणतो.
चिरडणे - तुडवणे, चिरडणे, दळणे, पिळणे, चिरडणे इ.
फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम इ social media वरही हा शब्द खूप वापरतात. आणि आपल्या सारखे भोळे लोक विचार करतात की क्रशचा अर्थ काय आहे.
crush means in marathi आणि love crush meaning in marathi यातील फरक:
Crush Means: क्रश म्हणजे एखाद्याच्या प्रेमात पडणे किंवा मुलगा/मुलगी पहिल्या नजरेत प्रेमात पडणे. बहुतेक हे क्रश फक्त एकतर्फी प्रेम असते.
यामध्ये, जेव्हा कोणी कोणावर प्रेम करत असेल तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला हे सांगू शकत नाही किंवा करू शकत नाही.
Crush बद्दल काही मराठी उदाहरणे- Exampl of meaning of crush in marathi
- mine, has a crush on his close friend- माझा, त्याच्या जवळच्या मित्रावर क्रश आहे.
- toaday I looked at my crush and he smiled-आज मी माझ्या क्रशकडे पाहिले आणि तो हसला.

Comments
Post a Comment