मराठी मध्ये मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा-birthday wishes in Marathi for best friend
Funny birthday wishes in Marathi for best friend WhatsApp
Funny birthday wishes in Marathi - नमस्कार मित्रानो, आज या पोस्ट मध्ये तुम्हाला मराठी मध्ये Funny birthday wishes in Marathi for best friend या विषयी वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतील. ज्या तुम्ही तुमच्या मित्रांना, आणि परिवारातील इतर मेम्बर्स ना शेयर करू शकता.वर्षातील सर्वात महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस म्हणजे वाढदिवस. खरंतर वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे.
जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही तिचं भाग्य घेऊन पृथ्वीवर येत असते. म्हणून आपल्या वाढदिवसाला कमी लेखू नका. हा दिवस आहे जल्लोषाचा आणि धन्यवाद देण्याचा व शुभेच्या घेण्याचा.
अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा………….
पोरींमधे (Dairy milk boy, छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…………… आमचा
ßranded.#bhau >>> ♡ ............ ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा.
Happy Birthday, Bhau…
नाव :- …………वय:- 30 वर्षाचा घोडाकाम :- नुसते बोंबलत हिँड्ने,भावाची थोड़ी माहिती: भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही, मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,
अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा………….
पोरींमधे (Dairy milk boy, छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…………… आमचा
![]() |
| Funny birthday wishes in Marathi |
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा.
Happy Birthday, Bhau…
नाव :- …………वय:- 30 वर्षाचा घोडाकाम :- नुसते बोंबलत हिँड्ने,भावाची थोड़ी माहिती: भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही, मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,
साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत, १०० वेळा स्वताला आरशात पाहणारेना इलजाने स्वताःला जिम करुन फिट ठेवणारेअभ्यासात भोपला असणारेपोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे,
पण,सर्वांचा आदर करणारेआई वडिलांला मानणारे, कष्टाळू होतकरू बायकोच्या च आदर करणारे अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
आमचे लाडके भाऊ …...... दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ......……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,

मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी
पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …........….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, पुण्याचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
......... या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…
![]() |
| Funny birthday wishes in Marathi |
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
......... या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…
आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे Funny birthday wishes in Marathi भाषेमध्ये खास तुमच्या साठी तयार केल्या आहेत.
जर तुम्हाला हि Funny birthday wishes in Marathi पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र, परिवारासोबत शेयर करा आणि आंनद पसरवा.

Comments
Post a Comment