happy birthday wishes for mother in Marathi-आईसाठी जन्मदिवसाच्या शुभेच्या

Birthday Wishes For Mother In Marathi

happy birthday mom in Marathi  - नमस्कार मित्रानो, आज या पोस्ट मध्ये तुम्हाला मराठी मध्ये birthday wishes for mom in Marathi  या विषयी  शुभेच्छा मिळतील. ज्या तुम्ही तुमच्या आईला शेयर करू शकता.

birthday wishes for mother in Marathi
birthday wishes for mother in Marathi 



आपण जगातील श्रेष्ट आई आहात
मी तुमच्याबद्दल ऋणी  आहे
माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद
माझ्यापाटी असल्याबद्दल धन्यवाद
अशा प्रकारच्या प्रेमळ आईस 
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. 



जेव्हा मिठीची गरज भासली  तेव्हा तुझे बाहू उघडे होते.
जेव्हा मित्राची गरज भासली तेव्हा तुझे हृदय समजले.
तुझ्या प्रेमाने माझ्या आयूशाला मार्गदर्शन मिळाले  आणि मला उडण्यासाठी पंख दिले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!



जगात एकच न्यायालय आहे जिथे सर्वकाही  चुका माफ़ होतात ते म्हणजे आई..!
जो आईची पूजा करेल  त्याची जग पूजा करेल ..!
Happy Birthday आई..!

birthday wishes for mom in Marathi
birthday wishes for mom in Marathi


“आई”
दोन शब्दात सार आकाश सामावल आहे ,
मिठीत घेता तिने  लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा जणू वाटे गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सर्वकाही तिच्याच मिठीत विरून जाई!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!


आत्मा आणि देव  यांचा संगम म्हणजेच  आई..!
आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या  शुभेच्छा..!


आयुष्यात दोनच  व्यक्तीं ची  काळजी नेहमी घ्या 
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हार मानत राहिले ते – ”बाबा”
२. तुमच्या हरण्यास ति  सतत जिंकताय  मानत आली ती – ”आई”
Happy Birthday प्रिय आई..!


एकदा फुललेल फुल पुन्हा फुलतच  नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही
लाखों  माणसे मिळतील दुनियेत  पण
आपल्या लाखों  चुकांना माप करणारी आई पुन्हा मिळणार नाहीत
Happy Birthday My Dear Aai 



देवाची पूजा करून आई मिळणार नाही, पण आईची पूजा करून देव मिळेल . 

         happy birthday wishes for mother in Marathi


बायकोच्या पदराला तोंड पुसल  तर बायको म्हणते पदर खराब होईल.
पण आईच्या पदराला तोंड पुसले तर कधीच म्हणत नाही बाळा पदर खराब होईल 
देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणूनच त्याने ‘आई’ 
निर्माण केली आहे.


पूर्वजन्माची पुण्याई असेल जो जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिलं नाही तरीही नऊ महिने श्वास तुझ्या स्वर्गात घेतला

happy birthday wishes for mother in Marathi
happy birthday wishes for mother in Marathi


दु:खात हसवनरी , सुखात जुळवणारी , गाऊनी गोड गाणी .
जगात असे काही नाही, जशी की  माझी  आई.
ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
33  कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी प्रिय  “आई”.


आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे birthday wishes in marathi पोस्ट  खास तुमच्या साठी तयार केल्या आहेत.जर तुम्हाला हि happy birthday wishes for mother in marathi पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या आईसोबत  शेयर करा आणि आंनद पसरवा.



Comments

Popular posts from this blog

Vachan व त्याचे प्रकार-Vachan badla in marathi-वचन म्हणजे काय ?

Would शब्दाचा अर्थ व उपयोग & उदाहरणे Would Meaning In Marathi

Being म्हणजे काय? Being Meaning In Marathi-बीइंग चा अर्थ आणि व्याख्या