Mpsc म्हणजे काय?-अभ्यासक्रम-पात्रता-Mpsc Full Form in Marathi
Mpsc Full Form in Marathi(Mpsc या शब्दाचा पूर्ण अर्थ मराठीमद्धे)
Mpsc Full Form in Marathi: Mpsc परीक्षा द्यावी अनेक लोकांना वाटत असते, परंतु त्यांच्यामध्ये भरपूर लोक आहेत ज्यांना Mpsc Full Form माहित नाही. म्हणून आजच्या आर्टिकल मद्धे सर्वप्रथम आम्ही तुम्हाला MPSC च्या पूर्ण स्वरूपाबद्दल सांगणार आहोत. चला तर मग आता MPSC Full Form जाणून घेऊया.
आम्ही तुम्हाला या Mpsc Full Form in Marathi सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला MPSC चा पूर्ण फॉर्म विचारला तर तुम्हाला लाजायची गरज भासणार नाही.
MPSC Full Form In English Language – Maharashtra Public Service Commission
MPSC Full Form in Marathi Language – महाराष्ट्र लोक सेवा आयोग
Mpsc Information In Marathi-MPSC म्हणजे काय?
आम्ही तुम्हास वरती MPSC Full Form in Marathi सांगितले आहे. आता आपनास Mpsc म्हणजे काय, हा प्रश्नही अनेकांच्या मनात असतो, तर चला आता मी तुम्हाला MPSC म्हणजे काय हे सांगतो .
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही महाराष्ट्र राज्यामद्धे विविध प्रकारची भरती परीक्षाघेणारी एक संस्था आहे. हे एक नवीन लोकांची भर्ती करण्याचे काम करत असते.
ते राज्य सरकारच्या विविध क्षेत्रमध्ये नोकऱ्या लाऊन देण्याचे काम करतात .
सालाबादप्रमाणे , Maharatstra Government MPSC परीक्षा आयोजित करतात ज्यातून ते प्रशासन, पोलिस, वन आणि अभियांत्रिकी या विभागांसाठि पात्र असलेले उमेदवारांची याग्गे निवड करतात
MPSC ची परीक्षा देण्यासाठी चा अभ्यासक्रम काय आहे?
तुम्हास MPSC Full Form आणि MPSC म्हणजे काय हे आताच माहीत झाले आहे, त्यामुळे आता मी तुम्हास MPSC च्या अभ्यासक्रमाबद्दल काही माहिती देणार आहे,
जेणेकरुन तुमहार भविष्यात परीक्षा देण्याचा मनात विचार येईल तेव्हा तुम्हाला अधिक माहिती शोधाय सामोरे जावे लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया MPSC च्या अभ्यासक्रमाबद्दल .
पूर्वपरीक्षेसाठि लागणारा अभ्यासक्रम:- पहिल्या परीक्षेत चार पेपर असून त्याचे विषय असे असतात, सामान्य ज्ञान, , सामान्य मराठी, सामान्य इंग्रजी आणि सामान्य अध्ययन.
पहिल्या परीक्षेत पास झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात . मुख्य परीक्षेत सहा पेपर असतात ; 2 भाषेचे पेपर (इंग्रजी आणि मराठी) आणि 4 पेपर सामान्य अध्ययनाचे. खालीलप्रमाणे चार पेपर दिले आहेत:-
• इतिहास व भूगोल (महाराष्ट्राच्या संदर्भात)
• भारताची राज्यघटना व राजकारण
• मानव संसाधन विकास व मानवी हक्क
• अर्थव्यवस्था व नियोजन, विकास व कृषी आणि विज्ञान व तंत्रज्ञान विकासाचे अर्थशास्त्र.
MPSC ची परीक्षा देण्याआधी अभ्यास कसा करायचा असतो ?
Mpsc चा अभ्यासक्रमबद्दल माहिती घेतल्यानंतर त्याचा अभ्यास कसा करायचा हे आता जाणून घेणे गरजेचे आहे. कारण खूप जण ही परीक्षा देण्याचाबद्दलचा विचार करतात पण त्यांना
या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा असतो ही माहिती नसते. तर चला मग MPSC चा अभ्यास कसा करायचा असतो जाणून घेऊया.
MPSC परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक टीप आणि योग्य योजना असणे अत्यंत गरजेचे असते. MPSC ही भारतातील सर्वात कठीण परीक्षां मधील एक असून ,
विद्यार्थ्यांना MPSC कोचिंगसाठी (class) कोणत्याही उच्च संस्थेतून प्रशिक्षण घ्यावा असा सल्ला खूप लोक देत असतात.
विद्यार्थ्यानी लेखन कौशल्य सुधारले पाहिजे कारण परीक्षेमद्धे इंग्रजी आणि मराठी हे महत्त्वाचे पेपर असतात, दोन्ही पेपरमध्ये याग्गे असे व्यक्तिनिष्ठ प्रश्न विचारतात.
तुमच्याकडे सर्वोत्कृष्ट लेखकांची पुस्तके असावीत व ज्यात तुम्ही निवडलेल्या विषयांबद्दलची संपूर्ण माहिती समाविष्ट असावी.
मागील वर्षांतिल प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे हे देखील महत्त्वाचे असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
MPSC ची परीक्षा देण्यासाठी लाघणारी पात्रता काय आहे?
ही परीक्षा देण्याकरीत आणि पात्र होण्यासाठी वर दिलेली माहिती जेवढी महत्त्वाची आहे. तुम्ही ही Mpsc परीक्षा देण्यासाठी तुमची पात्रता पूर्ण न केल्यास,
तुम्ही ही परीक्षा देऊ शकणार नाहीसा . तर आता आपण त्याची पात्रताते बद्दल माहिती घेऊया.
MPSC परीक्षा आयोजित केलेल्या आयोगाद्वारे मानके लिहलेली असतात . स्पर्धकांनी विविध पदांसाठी अर्ज करण्याआधी पदांसाठी किमान आपली पात्रता आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे.
पात्रताबद्दलचे निकष खालीलप्रमाणे .
1. राष्ट्रीयत्व (भारताचे नागरिक होणे )
2. MPSC स्पर्धा परीक्षेसाठी पात्र होण्याकरीत एखादी व्यक्ती भारताची नागरिक असावी .
3. महाराष्ट्र राज्यामद्धे कायमस्वपाच्या वास्तव्यास अर्जदारांनाच आरक्षणाचा लाभ मिळउण देऊ शकतो.
4. वयोमर्यादा ही 18 वर्षे वयावरील सेट केली आहे, म्हणूजेच आपले वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, आणि सामान्य श्रेणीसाठी लाघणारी विहित वयोमर्यादा 33 वर्षे आहे.
हे ही वाचा -Legend Meaning In Marathi
निष्कर्ष -
आजच्या लेखामद्धे , आम्ही तुम्हाला Mpsc Full Form in Marathi, MPSC म्हणजे काय, त्याचा अभ्यास कसा करायचा व त्याची आवश्यक पात्रता. याबद्दल पुरेपूर माहिती दिली आहे.
मला आशा आहे की तुम्हाला आजचा आर्टिकल खूप आवडला असेल. जर तुम्हाला हे आर्टिकल आवडला असल्यास तुम्ही नक्की शेअर करा.

Comments
Post a Comment